पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्राह्मी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ब्राह्मी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक प्राचीन भारतीय लिपी.

उदाहरणे : प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी ब्राह्मी लिपी यायला हवी

समानार्थी : ब्राह्मी लिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत की वह प्राचीन लिपि जिससे नागरी आदि आधुनिक लिपियाँ निकली हैं।

ब्राह्मी लिपि बाँयें से दाँयें लिखी जाती है।
ब्राह्मी, ब्राह्मी लिपि

A script (probably adapted from the Aramaic about the 7th century BC) from which later Indian scripts developed.

brahmi
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक औषधी वनस्पती.

उदाहरणे : अपस्मारावर उपचार म्हणून व रक्तशुद्धीसाठी ब्राह्मी उपयोगी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मांसल चिकनी पत्तियोंवाला एक क्षुप जो औषध के रूप में प्रयुक्त होता है।

शुद्ध ब्राह्मी हरिद्वार के आसपास गंगा के किनारे सर्वाधिक पाई जाती है।
अर्कभक्ता, जल निम्ब, दिव्य, परमेष्ठिनी, ब्राह्मी, ब्राह्मीबूटी, मीनाक्षी, रसबंधकर, रसबन्धकर, लावण्या, वरा, सोमलता, सोमवल्लरी, सोमवल्ली, सौम्या

European strong-scented perennial herb with grey-green bitter-tasting leaves. An irritant similar to poison ivy.

herb of grace, rue, ruta graveolens

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.