पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्रेड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ब्रेड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मैद्या वा गव्हाच्या पिठास खमीर आणून, भट्टीत भाजून केलेले खाद्य.

उदाहरणे : बाजारात विविध प्रकारच्या ब्रेड मिळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैदा या आटे को खमीर करके साँचे में ढालकर भट्टी में सेंका हुआ एक खाद्य पदार्थ।

बाज़ार में कई तरह के ब्रेड मिलते हैं।
डबलरोटी, ब्रेड

Food made from dough of flour or meal and usually raised with yeast or baking powder and then baked.

bread, breadstuff, staff of life

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.