पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ब्लॅकमेल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याच्या विरोधात खरी-खोटी माहिती गोळा करून त्याच्या इच्छेविरुद्ध आणि दबावाखाली काम करवून घेण्याची क्रिया.

उदाहरणे : सुरवातीला तो मुलींना फसवून त्यांचे अश्लील फोटो काढतो मग त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के विरुद्ध गलत जानकारी एकत्र करके उससे उसके न चाहते हुए भी अपने मनमाफिक काम कराने की क्रिया।

पहले तो वह लड़कियों को बहलाकर अश्लील फोटो खिंचता था फिर उन्हें ब्लैकमेल करना शुरू करता था।
ब्लैकमेल
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याबद्दलची खरी-खोटी माहिती गोळा करून त्या व्यक्तीकरून बळजबरीने पैसे उकळण्याची क्रिया.

उदाहरणे : पोलिसांनी श्रीमंत महिलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणार्‍या माणसाला अटक केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के विरुद्ध गलत जानकारी एकत्र करके उससे जबरदस्ती पैसा वसूलने की क्रिया।

पुलिस ने एक ऐसे अपराधी को पकड़ा जो अमीर महिलाओं को ब्लैकमेल कर काफी रुपया लूटता था।
ब्लैकमेल

Extortion of money by threats to divulge discrediting information.

blackmail

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.