अर्थ : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.
उदाहरणे :
नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiअर्थ : मोठ्यांविषयी असलेली श्रद्धा किंवा आदरभाव.
उदाहरणे :
ज्ञान मिळविण्यासाठी गुरूविषयी भक्ती असणे आवश्यक आहे असे संत, महात्म्यांनी सांगितले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :