पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भजन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भजन   नाम

अर्थ : भक्तिभावपूर्वक देवाचे सताल नामस्मरण करणे.

उदाहरणे : आज मंदिरात भजन होते

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ईश्वर स्तुतीचे पद्य वा गीत.

उदाहरणे : ह्या पुस्तकात खूप चांगली भजने आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गीत जिसमें ईश्वर या देवता के गुणों या सत्कर्मों का श्रद्धापूर्ण वर्णन हो।

इस पुस्तक में बहुत ही अच्छे भजन संग्रहीत हैं।
भजन

A song of praise (to God or to a saint or to a nation).

anthem, hymn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.