पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भटके-विमुक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : भटके-विमुक्त असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांना न्याय देण्यासाठी अनेक चळवळी झाल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ख़ानाबदोश होने की अवस्था या भाव।

कुछ लोग ख़ानाबदोशी में जीने के लिए मजबूर होते हैं।
ख़ानाबदोशी, खानाबदोशी

The state of wandering from place to place. Having no permanent home or means of livelihood.

vagrancy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.