पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भडकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भडकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : रागाने युक्त होणे.

उदाहरणे : दादा तिच्यावर खूप चिडले.

समानार्थी : कोपणे, चिडणे, चिरडणे, तापणे, रागावणे, संतापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Become angry.

He angers easily.
anger, see red
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : आगीच्या ज्वाळांसह जळणे.

उदाहरणे : आधी मंद असलेली आग रॉकेल सांडल्याने भडकली.

समानार्थी : भडाडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आग की लपट के साथ जलना।

चूल्हे की आग दहक रही है।
दहकना, धकधकाना, धधकना, लहकना

Burn brightly and intensely.

The summer sun alone can cause a pine to blaze.
blaze
३. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : उत्तेजनाने युक्त होणे.

उदाहरणे : रामूच्या गोष्टी ऐकून तो उत्तेजित झाला.

समानार्थी : उत्तेजित होणे, तापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तेजना से भर जाना।

वह रामू की बात सुनकर उत्तेजित हो गया।
उकसना, उकिसना, उत्तेजित होना, गरम होना, गरमाना, गर्म होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.