पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भडकाविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भडकाविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्‍यास काही करण्यास प्रेरित करणे.

उदाहरणे : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले

समानार्थी : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।

रामू ने मुझे उकसाया और मैं श्याम से लड़ पड़ा।
उकतारना, उकसाना, उकासना, उगसाना, उचटाना, उभाड़ना, उभारना, उसकाना, चढ़ाना, भड़काना

Cause to be agitated, excited, or roused.

The speaker charged up the crowd with his inflammatory remarks.
agitate, charge, charge up, commove, excite, rouse, turn on
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".

समानार्थी : फुसलविणे, फुसलावणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकविणे, भडकावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरी नीयत से किसी को सलाह देना।

वह बच्चों को बहका रहा है।
पट्टी पढ़ाना, बहकाना, भरमाना

Give bad advice to.

misadvise, misguide
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : विझणारी आग तीव्र करणे.

उदाहरणे : विझत्या लाकडांवर घासलेट टाकून तिने चुलीत आग भडकाविली.

समानार्थी : भडकावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अग्नि प्रज्वलित करना। बुझती आग को तेज करना।

गीली लकड़ी में मिट्टीतेल डालकर उसने चुल्हे की आग भड़काई।
भड़काना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.