पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भय   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज.

उदाहरणे : अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते

समानार्थी : आशंका, खटका, भीती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनिष्ट की सम्भावना से मन में होने वाली कल्पना।

उसे आशंका थी कि कोई दुर्घटना हो सकती है।
अंदेशा, अंदोह, अन्देशा, अन्दोह, अपडर, अभिशंका, अभिशङ्का, आशंका, आशङ्का, खटका, डर, धड़का, भय, शंका, शक, शङ्का, संशय, हूक

Fearful expectation or anticipation.

The student looked around the examination room with apprehension.
apprehension, apprehensiveness, dread
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : कठोर वागणूक,अत्याचार,आपत्ती इत्यादीपासून लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती.

उदाहरणे : अतिरेक्याविषयीचा धाक काश्मीरखोर्‍यात सर्वत्र आढळतो

समानार्थी : दहशत, धाक, धास्त, धास्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही कठोर व्यवहारों, अत्याचारों, प्रकोपों आदि के कारण लोगों के मन में उत्पन्न होने वाला भय।

कश्मीर में उग्रवादियों का आतंक व्याप्त है।
आतंक, आतङ्क, दहशत

An overwhelming feeling of fear and anxiety.

affright, panic, terror
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.

उदाहरणे : जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्‍या नव्हत्या.

समानार्थी : जरब, धाक, धास्ती, भीड, भीडमुर्वत, भीती, भेव, मुर्वत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विपत्ति या अनिष्ट की आशंका से मन में उत्पन्न होने वाला विकार या भाव।

गुजरात के साम्प्रदायिक दंगों ने लोगों के मन में भय का संचार किया।
अपभय, अरबरी, क्षोभ, ख़ौफ़, खौफ, डर, त्रसन, त्रास, दहशत, भय, भीति, संत्रास, साध्वस, हैबत

An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).

fear, fearfulness, fright
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : द्रोणाचार्यचा एक पुत्र.

उदाहरणे : भयने अभिमतीच्या पोटी जन्म घेतला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

द्रोणाचार्य का एक पुत्र।

भय अभिमति के गर्भ से पैदा हुआ था।
भय

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.