सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भीषण किंवा भयंकर असण्याची अवस्था.
उदाहरणे : गावातील लोक दुष्काळच्या भीषणतेने घाबरले आहेत.
समानार्थी : भीषणता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भीषण या भयानक होने की अवस्था या भाव।
A quality of extreme unpleasantness.
स्थापित करा