पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरभराट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरभराट   नाम

१. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एकदम खूप झालेली प्रगती.

उदाहरणे : इंग्लंडमध्ये कोळसा व लोखंड ही खनिजे जवळजवळ सापडत असल्यामुळे तेथे उद्योग धंद्यांची भरभराट लवकर झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ी मात्रा में होने वाली प्रगति।

राम के व्यवसाय में खूब प्रगति हुई है।
खूब प्रगति, बहुत प्रगति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.