पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला.

उदाहरणे : त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना अधिक से अधिक समाया जा सकता हो उतना समाया हुआ।

पानी से भरे तालाब में तैरने का मज़ा ही कुछ और होता है।
आपूर, पूरित, भरा, भरा हुआ, मामूर, लबालब

Filled to satisfaction with food or drink.

A full stomach.
full, replete
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात जागा रिकामी नाही असा.

उदाहरणे : त्याने माझ्या हातात दूधाने भरलेला ग्लास दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरी तरह से भरा हुआ।

उसने मेरे हाथ में दूध से भरपूर गिलास थमा दिया।
भरपूर

Containing as much or as many as is possible or normal.

A full glass.
A sky full of stars.
A full life.
The auditorium was full to overflowing.
full
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खाते अथवा वही ह्यात नोंदविलेला.

उदाहरणे : नोंदविलेले तपशील तपासावे लागतील.

समानार्थी : नोंदलेला, नोंदविलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मद या बही में डाला हुआ।

अभिन्यस्त लेखा का पुनरावलोकन करना होगा।
अभिन्यस्त
४. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : भरणा केलेला.

उदाहरणे : भरलेल्या रकमेची पावती द्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भुगतान किया हुआ।

महाजन ने किसान द्वारा भुक्त राशि को तिजोरी में रख दिया।
भुक्त

Marked by the reception of pay.

Paid work.
A paid official.
A paid announcement.
A paid check.
paid
५. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.

उदाहरणे : लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.

समानार्थी : परिपूर्ण, संपन्न


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पूरी तरह से पूर्ण या भरा हुआ हो या जिसमें कोई कमी न हो।

लालाजी का घर धन-धान्य से परिपूर्ण है।
सेठजी का जन्म धन-धान्य से परिपूर्ण घर में हुआ था।
अभिपूर्ण, अरहित, अवपूर्ण, अशून्य, आपूर्ण, परिपूरित, परिपूर्ण, पूरित, पूर्ण, भरा हुआ, भरा-पूरा, भरापूरा, मुकम्मल, शाद, संकुल, सङ्कुल

Completed to perfection.

fulfilled

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.