सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या विषयाच्या साधकबाधक मुद्यावर बोलणे किंवा आपले मत मांडणे.
उदाहरणे : बराच वादविवाद करून शेवटी त्याने माझे मत मान्य केले
समानार्थी : तर्कवितर्क करणे, वादविवाद करणे, हुज्जत घालणे
स्थापित करा