पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भविष्यज्ञानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भविष्यात घडणार्‍या गोष्टी जाणणारा किंवात्याचे ज्ञान असणारी व्यक्ती.

उदाहरणे : पंडीत शिवशंकर सारख्या मोठ्या भविष्यज्ञानींचे बोल अखेर खरे झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भविष्य में घटने वाली बातों को जानने वाला व्यक्ति।

वे अपना भविष्य जानने के लिए आगमजानी के पास गए हैं।
पंडित शिवशंकर एक बहुत बड़े आगमजानी हैं।
आगमजानी, आगमज्ञानी, भविष्यज्ञानी

An authoritative person who divines the future.

oracle, prophesier, prophet, seer, vaticinator

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.