सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नित्य भांग पिणारी व्यक्ती.
उदाहरणे : भांग्या एकापाठोपाठ एक भांगाचे पेले रिकामे करत होता.
समानार्थी : भंगट, भांगी, भांगीड, भांगीळ, भांग्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नित्य भाँग पीनेवाला व्यक्ति।
स्थापित करा