पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाकर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : जोंधळा, बाजरी इत्यादीच्या पिठाचे हाताने थापून भाजून केलेले खाद्य.

उदाहरणे : गरमगरम ज्वारीची भाकरी आणि भाजी खायला खूप चांगली लागते.

समानार्थी : भाकरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.