पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाकरवडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाकरवडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सारण भरलेल्या पोळीची गुंडाळी कापून, त्या वड्या तळून केलेला खाद्यपदार्थ.

उदाहरणे : चितळ्यांची बाकरवडी प्रसिद्ध आहे.

समानार्थी : बाकरवडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खटमिट्ठे मसाले को रोटी में लपेटकर, काटकर, तला हुआ खाद्यपदार्थ।

चितले की बाकरवडी प्रसिद्ध है।
बाकरवड़ी, बाकरवडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.