पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भागवत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भागवत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अठरा पुराणांपैकी चवथे पुराण.

उदाहरणे : चातुर्मास्यात भागवतपुराण वाचण्याची पद्धत भारतात सर्वत्र आहे.

समानार्थी : भागवतपुराण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अठारह पुराणों में से एक जिसमें भक्ति के ऊपर विस्तार से प्रकाश डाला गया है।

वह प्रतिदिन नहा-धोकर भागवत पढ़ता है।
भागवत, भागवत पुराण, भागवतपुराण, श्रीमद्भागवतपुराण

A body of 18 works written between the first and 11th centuries and incorporating legends and speculative histories of the universe and myths and customary observances.

purana

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.