पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भान   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.

उदाहरणे : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.

समानार्थी : जाणीव, शुद्ध

२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.

उदाहरणे : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.

समानार्थी : जाणीव, शुद्ध

३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा समज.

उदाहरणे : ती रागावली की तिचे भान सुटते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समझ और बुद्धि।

क्रोध, उत्तेजनावश हम प्रायः अपना सुधबुध खो देते हैं।
आपा, सुध-बुध, सुधबुध, होश-हवास, होशहवास

Self-control in a crisis. Ability to say or do the right thing in an emergency.

presence of mind

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.