पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भारीपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भारीपणा   नाम

१. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : जड असण्याची अवस्था.

उदाहरणे : जडपणामुळे त्याला ही वस्तू उचलता आली नाही.

समानार्थी : जडपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारयुक्त होने की अवस्था या भाव।

भारीपन के कारण वह इस वस्तु को उठा नहीं सका।
गरिमा, गुरुता, गुरुताई, गुरुत्व, भारीपन

The property of being comparatively great in weight.

The heaviness of lead.
heaviness, weightiness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.