पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाषांतरण करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाषांतरण करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक
    क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एका भाषेतील साहित्य दुसर्‍या भाषेत लिहिणे.

उदाहरणे : मोठ्या मुश्किलाने त्याने ह्या कथेचे भाषांतर केले आहे.
सावरकरांनी मॅझीनचे आत्मचरित्र मराठीत अनुवादले.

समानार्थी : अनुवाद करणे, अनुवादणे, भाषांतर करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक भाषा में लिखी हुई विषयवस्तु या कही हुई बात को दूसरी भाषा में लिखना या कहना।

रामायण का अधिकांश भाषाओं में अनुवाद किया गया है।
अनुवाद करना, उल्था करना, तरज़ुमा करना, तरजुमा करना, तर्ज़ुमा करना, तर्जुमा करना, भाषांतर करना, भाषांतरण करना, भाषान्तर करना, भाषान्तरण करना

Restate (words) from one language into another language.

I have to translate when my in-laws from Austria visit the U.S..
Can you interpret the speech of the visiting dignitaries?.
She rendered the French poem into English.
He translates for the U.N..
interpret, render, translate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.