पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाष्यकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाष्यकार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या संहितेवर खंडनमंडन करणार्‍या युक्तिवादांच्या आधारे त्या संहितेचा आशय उलगडून सांगणारी, त्या संहितेच्या आशयाविषयी स्वतःचे मत मांडणारी व्यक्ती.

उदाहरणे : लोकमान्य टिळक हे गीतेचे आधुनिक भाष्यकारच आहेत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.