पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिंत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दगड किंवा विटा यांचा माती वा सिमेंट इत्यादींच्या साहाय्याने रचलेला उभा आडोसा.

उदाहरणे : या राजवाड्याची आता केवळ भिंतच उरली आहे

समानार्थी : दिवाल, भिंताड, भित, भित्ति, भित्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्थर, ईंट, मिट्टी आदि की प्रायः लंबी, सीधी और ऊँची रचना जो कोई स्थान घेरने के लिए खड़ी की जाती हैं।

पत्थर की दीवार मज़बूत होती है।
दीवार, दीवाल, देवल, भित्ति, भीत
२. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या जागेला घेरणारा, एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग.

उदाहरणे : ह्या टाकीची भिंत जाड आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पदार्थ की वह सतह जिससे कोई जगह घिरी होती है।

इस टंकी की दीवार बहुत मोटी है।
दीवार, दीवाल, भित्ति

A layer of material that encloses space.

The walls of the cylinder were perforated.
The container's walls were blue.
wall
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : (शरीरशास्त्र) शरीरातील एखाद्या संरचनेला घेरणारा पृष्ठभाग.

उदाहरणे : चरबीमुळे रक्तवाहिनीची भिंत अरूंद झाली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(शरीर विज्ञान) वह परत जो शरीर के किसी संरचना आदि को घेरे रहती है।

वाहिका की भित्ति थोड़ी मोटी होती है।
कोशिकाओं की भी भित्ति होती है।
दीवार, दीवाल, भित्ति

(anatomy) a layer (a lining or membrane) that encloses a structure.

Stomach walls.
paries, wall

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.