पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिक्षुकवृत्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : भिक्षा मागून जीविका करण्याची क्रिया.

उदाहरणे : तो भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो.

समानार्थी : भिक्षुकी, माधुकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भीख माँगकर जीविका चलाने की क्रिया।

वह भिक्षावृत्ति द्वारा अपने परिवार का पालन-पोषण करता है।
भिक्षावृत्ति, भिखमंगी, याचकता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.