पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : येणार्‍या व्यत्ययांवर मात करून एखाद्या कामात पूर्णपणे गुंतून जाणे.

उदाहरणे : तपासाच्या कामास तो भिडला होता.

समानार्थी : झोकून देणे

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या व्यक्तीशी भांडण्यासाठी किंवा वाद घालण्यासाठी दृढतेने त्याच्याशी लढणे किंवा सवाल जबाब करणे.

उदाहरणे : खेळता खेळता मुले एकमेकांशी भिडलीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति से लड़ने या विवाद करने के लिए दृढ़तापूर्वक उससे जूझना या सवाल-जवाब करना।

खेल-खेल में बच्चे आपस में भिड़ गए।
भिड़ना
३. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक

अर्थ : वेगाने एखाद्याच्या अंगावर चालून येणे.

उदाहरणे : कुस्तीबाज आपापसात भिडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेग से किसी पर टूट पड़ना।

कुश्तीबाज़ आपस में भिड़ गए।
पिलना, भिड़ना

To grip or seize, as in a wrestling match.

The two men grappled with each other for several minutes.
grapple, grip

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.