पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिस्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिस्ती   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मसक, पखाल यांनी पाणी वाहणारा व्यक्ती.

उदाहरणे : आज भिस्तीने पाणी आणले नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मशक में भरकर पानी ढोनेवाला या पिलाने वाला व्यक्ति।

आज भिश्ती पानी नहीं लाया।
पखाली, बहिश्ती, बिहिश्ती, भिश्ती, मशकी, माश्क़ी, माश्की, सका, सक्का

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.