अर्थ : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.
उदाहरणे :
जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्या नव्हत्या.
समानार्थी : जरब, धाक, धास्ती, भय, भीड, भीती, भेव, मुर्वत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).
fear, fearfulness, fright