पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भीम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भीम   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पाच पांडवांपैकी दुसरा.

उदाहरणे : भीम हा फार शक्तिमान व खादाड होता.

समानार्थी : भीमसेन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

युधिष्ठिर के छोटे भाई जो अर्जुन से बड़े थे।

भीम बहुत बलशाली थे।
अनिलात्मज, देवव्रत, नागबल, बकरिपु, बकारि, भीम, भीमसेन, मारुतात्मज, मारुति, वकारि, वात-पुत्र, वातपुत्र, वीररेणु, वृकोदर

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : धर्मिक ग्रंथांत वर्णिलेला एक राजा.

उदाहरणे : दमयंती ही भीमची पुत्री होती.

समानार्थी : भीमसेन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धर्मिक ग्रंथों में वर्णित एक राजा।

दमयंती भीम की पुत्री थी।
भीम, भीमसेन

A prince or king in India.

raja, rajah

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.