पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुंडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.

उदाहरणे : भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.

समानार्थी : मोकळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें या जिस पर कोई आच्छादन या आलंकारिक वस्तु जैसे गहने, जूते, टोपी आदि न हो।

वह तो शादी में नंगे हाथ चली गई।
खाली, नंगा, नाँगा, नांगा, नागा, बूचा
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला शिंग नाहीत असा.

उदाहरणे : भुंड्या बैलाला नांगरास जुंपले.

समानार्थी : बिन शिंगांचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें सींग न हो या जो सींगविहीन हो।

घोड़ा एक सींगहीन पशु है।
बेसिंगा, बेसिंघा, मुंडा, विशृंग, शृंगहीन, सींगहीन

Having no horns.

Hornless cattle.
hornless

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.