सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पावसाचे बारीक बारीक थेंब पडण्याची क्रिया.
उदाहरणे : अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता.
समानार्थी : रिमझिम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वर्षा की छोटी-छोटी बूँदे गिरने की क्रिया।
Very light rain. Stronger than mist but less than a shower.
स्थापित करा