पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूमिगत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूमिगत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जमिनीखाली असलेला.

उदाहरणे : मुंबईत प्रवेश करणार्‍या जलवाहिन्या भूमिगत करण्याचे पालिकेने ठरवले आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज़मीन की सतह के अंदर का।

वर्षा की कमी के कारण भूमिगत जल भी कम हो रहा है।
भूमि-गत, भूमिगत

Under the level of the ground.

Belowground storage areas.
Underground caverns.
belowground, underground
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लपूनछपून राहणारा.

उदाहरणे : पोलीसापासून आपल्या बचावासाठी अपराधी भूमिगत होतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी तहखाने, घर आदि में छिपा हुआ हो या जो जन-साधारण के सामने स्व-स्वरूप में न हो।

कुछ अपराधी पुलिस से बचने के लिए भूमिगत हो जाते हैं।
भूमि-गत, भूमिगत

Under the level of the ground.

Belowground storage areas.
Underground caverns.
belowground, underground

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.