सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोळ्याच्या वरच्याभागी धनुष्याकार असलेली केसांची ओळ.
उदाहरणे : त्याच्या भुवईचेही केस पांढरे झाले आहेत.
समानार्थी : भवई, भिवई, भुवई, भ्रुकुटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आँख के ऊपर की हड्डी पर के बाल।
The arch of hair above each eye.
स्थापित करा