अर्थ : सुख भोगण्याची क्रिया.
उदाहरणे :
चिक्कू माणूस स्वतःच्या पैशाचाही उपभोग घेऊ शकत नाही
समानार्थी : उपभोग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सुखदुःख अनुभवण्याची क्रिया.
उदाहरणे :
मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे भोग भोगावे लागतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुख-दुख आदि का अनुभव करने की क्रिया।
मनुष्य का जन्म अपने कर्मों के फलों के भोग के लिए ही होता है।