अर्थ : भारताच्या मध्य प्रदेश प्रांताची राजधानी असलेले शहर.
उदाहरणे :
भोपाळ येथे झालेल्या वायुगळतीत वीस हजार लोक ठार झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The capital city of a political subdivision of a country.
state capitalअर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
भोपाळ जिल्ह्याचे मुख्यालय भोपाळ शहरात आहे.
समानार्थी : भोपाळ जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
भोपल जिले का मुख्यालय भोपाल में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory