पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भौतिक संकट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : भौगोलिक घटनांमुळे येणारे संकट.

उदाहरणे : कारखान्यापुढे आर्थिक, नैसर्गिक आणि भौतिक संकटे असल्याने तो बंद करावा लागला.
पूर येणे हे एक भौतिक संकट आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संकट जो भौगोलिक घटनाओं के कारण होता है।

बाढ़ एक भौतिक संकट है।
प्राकृतिक उत्पात, भौतिक संकट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.