पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भ्रमनिरास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : भ्रमाचे, खोट्या कल्पनेचे निरसन होण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या ठिकाणाविषयी खूप ऐकून होतो पण तिथे गेल्यावर मात्र भ्रमनिरास झाला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.