पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भ्रष्टाचार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : नीतिविहित आचारास सोडून असलेले वर्तन.

उदाहरणे : भ्रष्टाचार देशाच्या विकासाच्या मार्गात अडथळा आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीतिपथ से गिरा हुआ और समाज में बहुत बुरा माना जाने वाला आचरण या व्यवहार।

आजकल समाज में भ्रष्टाचार व्याप्त है।
करप्शन, भ्रष्टाचार

Lack of integrity or honesty (especially susceptibility to bribery). Use of a position of trust for dishonest gain.

corruption, corruptness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.