पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भ्रांती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भ्रांती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : चुकीचे वा विपरीत ज्ञान किंवा समजूत.

उदाहरणे : कुणी आपल्याला मदत करील ह्या भ्रमात राहू नये

समानार्थी : भ्रम, भ्रांत, विभ्रम

२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : अवास्तविक कल्पना.

उदाहरणे : अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.

समानार्थी : आभास, भास, भ्रम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उक्त प्रकार की आकृति या रूप-रङ्ग के कारण होनेवाला भ्रम या धोखा।

अँधेरे में रस्सी में सर्प का आभास हो जाना बहुत स्वाभाविक है।
उपमानों से ही उपमेय की प्रतीति होती है।
आभास, प्रतीति

An erroneous mental representation.

illusion, semblance

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.