पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भ्रूणहत्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : गर्भात भ्रूण किंवा मूलास मारण्याची क्रिया.

उदाहरणे : धर्मशास्त्रानुसार भ्रूणहत्या हे पातक मानले जाते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गर्भ में भ्रूण या संतान को मार डालने की क्रिया।

भ्रूणहत्या महापाप है।
भ्रूणहत्या

Termination of pregnancy.

abortion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.