अर्थ : सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव.
उदाहरणे :
काफी या रागात कोमल मध्यम असतो
समानार्थी : मध्यम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) पंचविसावे आणि प वर्गातील अंतिम अक्षर.
उदाहरणे :
म ह्याचे उच्चारण ओठ आणि नासिकेतून होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदी वर्णमाला का पचीसवाँ और पवर्ग का अंतिम व्यंजन अक्षर।
म का उच्चारण ओष्ठ और नासिका से होता है।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonant