सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
उदाहरणे : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
समानार्थी : कलश, घट, घडा, मंगल कलश, मंगल घड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
स्थापित करा