पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंडप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंडप   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या विशेष प्रसंगी बांबू, लाकडी, दोरी, कापड इत्यादिंनी युक्त केलेले स्थान.

उदाहरणे : हा लग्नाचा मंडप आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी ख़ास अवसर पर बाँस, लकड़ी, रस्सी, कपड़े आदि से छाकर बनाया हुआ स्थान।

यह शादी का मंडप है।
मंडप, मण्डप
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादा समारंभ इत्यादीसाठी खांब पुरून त्यावर कापड इत्यादी लावून तात्पुरती केलेली जागा.

उदाहरणे : साहित्यसंमेलनाचा मंडप गर्दीने फुलला होता

समानार्थी : मांडव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सभा के अधिवेशन या उत्सव आदि के लिए बनाया हुआ तंबू या खेमा।

कृपया आप लोग सभापति के प्रस्थान के बाद ही पंडाल छोड़ें।
पंडाल

Large and often sumptuous tent.

marquee, pavilion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.