पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंडळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंडळ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.

उदाहरणे : आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.

समानार्थी : गट, चमू, टोळी, दल, संघ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य या उद्देश्य की सिद्धि के लिए बना लोगों का समूह।

आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।
गिरोह, गुट, जत्था, जमात, जूथ, टीम, टोली, दल, फिरका, फिर्क, बैंड, बैण्ड, बैन्ड, मंडल, मंडली, मण्डल, मण्डली, यूथ, यूह, संतति, सन्तति
२. नाम / समूह

अर्थ : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.

उदाहरणे : काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.

समानार्थी : दल, संघ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय आदि के लिए बना हुआ कुछ लोगों का समूह।

हमारे शहर में चित्रकूट की राम-लीला मंडली आई हुई है।
टोली, दल, पार्टी, मंडली, मण्डली, संघ, संघात, सङ्घात

Any number of entities (members) considered as a unit.

group, grouping
३. नाम / समूह

अर्थ : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.

उदाहरणे : शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्‍यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

समानार्थी : वर्तुळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों या दलों का एक अनधिकारिक समूह।

हमारे विद्यालय का बुद्धिमान दल आज फिल्म देखने जा रहा है।
टोली, दल, मंडली, मण्डली

An unofficial association of people or groups.

The smart set goes there.
They were an angry lot.
band, circle, lot, set
४. नाम / समूह

अर्थ : पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती.

उदाहरणे : मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.

समानार्थी : बोर्ड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समिति जिसके पास निरीक्षणात्मक या पर्यवेक्षी शक्ति हो।

परिषद् का निर्णय सर्वमान्य होगा।
परिषद, परिषद्, बोर्ड

A committee having supervisory powers.

The board has seven members.
board
५. नाम / समूह

अर्थ : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.

उदाहरणे : वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.

समानार्थी : पॅनल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों का वह समूह जो किसी विशेष कार्य जैसे कि किसी विषय पर विचार-विमर्श करने या योजना बनाने या किसी प्रतियोगिता के निर्णायक बनकर एकत्रित हुए हों।

वाद-विवाद प्रतियोगिता के निर्णायक दल ने अपना निर्णय आयोजक को भेज दिया है।
दल, पैनल

A group of people gathered for a special purpose as to plan or discuss an issue or judge a contest etc.

panel

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.