पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंत्रसाधन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मंत्रशास्त्रात सांगितलेले नियम पाळून मंत्राचा उपयोग करण्याची शक्ती मिळविण्याची क्रिया.

उदाहरणे : मंत्रसाधनासाठी ग्रहणकाळ अत्यंत महत्त्वाचा मानतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मंत्रशास्त्र में बताए हुए नियमों का पालन करके मंत्र को सिद्ध करने की क्रिया या यत्न।

मंत्रसाधन के लिए ग्रहण का समय बहुत ही महत्वपूर्ण माना जाता है।
मंत्र सिद्धि, मंत्र-साधन, मंत्र-सिद्धि, मंत्रसाधन, मंत्रसिद्धि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.