पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंदोदरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंदोदरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मय दानवाची कन्या व रावणाची पत्नी.

उदाहरणे : सीतेला रामाकडे परत धाडण्याविषयी मंदोदरीने रावणाला परोपरीने समजावले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रावण की पटरानी, जो मय दानव की कन्या थी।

मंदोदरी ने रावण को बार-बार समझाया कि वह सीता को वापस कर राम से सुलह कर ले।
मंदोदरी, मन्दोदरी, मयतनया

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.