पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मकर   नाम

१. नाम / भाग

अर्थ : बारा राशींपैकी दहावी रास ज्यात उत्तराषाढा नक्षत्राचे शेवटचे तीन चरण,संपूर्ण श्रवण नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्राचे पहिले दोन चरण येतात.

उदाहरणे : मला मकर राशीचे वार्षिक भविष्यफळ जाणून घ्यायचे आहे.

समानार्थी : मकर रास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारह राशियों में से दसवीं राशि जिसमें उत्तराषाढ़ा नक्षत्र के अंतिम तीन पाद,पूरा श्रवण और धनिष्ठा के आरंभ के दो पाद हैं।

मुझे मकर राशि का वार्षिक भविष्यफल जानना है।
जलरूप, मकर, मकर राशि, मकरराशि, मृग

The tenth sign of the zodiac. The sun is in this sign from about December 22 to January 19.

capricorn, capricorn the goat, goat

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.