पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मकररेषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मकररेषा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना
    नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : विषुववृत्तापासून दक्षिणेस २३.५ अंशावर असणारे वृत्त.

उदाहरणे : २२ डिसेंबर या दिवशी मकरवृत्तावर सूर्याचे किरण लंब असतात

समानार्थी : मकरवृत्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक काल्पनिक रेखा जो भूमध्य रेखा से तेईस अंश दक्षिण में है।

आस्ट्रेलिया मकररेखा के दोनों ओर स्थित है।
मकर रेखा, मकररेखा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.