अर्थ : ज्याच्या कणसातून धान्य मिळते असे शेतात उगवले जाणारे एक रोप.
उदाहरणे :
शेतकरी शेतात मक्याचे सिंचन करत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खेत में बोया जानेवाला एक पौधा जिसके भुट्टे से एक प्रकार का खाद्य अन्न प्राप्त होता है।
किसान खेत में मक्के की सिंचाई कर रहा है।