पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मक्तेदारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : जेव्हा एकच उत्पादक एखाद्या वस्तूचे सर्व उत्पादन करीत असतो आणि त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो ती परिस्थिती.

उदाहरणे : लोखंडाच्या व्यवसायावर त्याचा एकाधिकार आहे

समानार्थी : एकाधिकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु, कार्य या व्यापार आदि पर किसी व्यक्ति, दल या समाज का होनेवाला पूरा-पूरा अधिकार।

इस व्यापार में उसका एकाधिकार है।
इस्तमरार, एकाधिकार, एकाधिपत्य

Exclusive control or possession of something.

They have no monopoly on intelligence.
monopoly
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या कामाचा ठेका घेण्याचे काम.

उदाहरणे : कायद्याचा उद्देश शेतजमिनींची मक्तेदारी नष्ट करण्याचा होता.

समानार्थी : ठेकेदारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठेका का काम।

डोमार ठेकेदारी करता है।
इज़ारेदारी, इजारेदारी, ठेकेदारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.