सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचे अतिशय मृदू वस्त्र.
उदाहरणे : हा झब्बा मखमलचा आहे.
समानार्थी : मख्मल, मख्मुल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का बढ़िया रेशमी कपड़ा।
A silky densely piled fabric with a plain back.
अर्थ : केशरी किंवा इतर रंगाच्या पाकळ्यांचा गुच्छ ज्यात असतो असे झेंडूच्या झाडाचे फूल.
उदाहरणे : दारावर गोंड्याची तोरणे लावली
समानार्थी : गेंद, गोंडा, झेंडू
एक सुगन्धित गेंदनुमा फूल जो विशेषकर पीले रंग का होता है।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
अर्थ : एक फुलझाड.
उदाहरणे : आमची झेंडूची बाग आहे
समानार्थी : गोंडा, झेंडू
एक पौधा जिसके सुगन्धित फूल विशेषकर पीले रंग के और गोलनुमा होते हैं।
Any of various tropical American plants of the genus Tagetes widely cultivated for their showy yellow or orange flowers.
स्थापित करा